| तारीख |
वेळ |
३१ मार्च २०२५ रोजी च्या प्रदानाबाबत मार्गदर्शक सूचना |
| ३१ मार्च २०२६ |
०६:०० PM |
सर्व ऑनलाईन देयके सायंकाळी ६:०० वाजेपर्यंतच अदा केली जातील. |
| ३१ मार्च २०२६ |
०६:०५ PM |
संकलन बिलिंग (ऑफलाइन बिलिंग / BOM चेक पेमेंट) कार्यान्वित करण्यात येईल. |
| ३१ मार्च २०२६ |
०६:०५ PM |
ऑनलाईन बिलिंग मंजुरी व इन्व्हॉईस जनरेशन प्रक्रिया रात्री ८:३० PM पर्यंत सुरू राहील. |
| ३१ मार्च २०२६ |
०८:३० PM |
ऑनलाईन इन्व्हॉईस जनरेशन प्रक्रिया बंद करण्यात येईल, तथापि महापे रिलीज प्रक्रिया रात्री ९:०० PM पर्यंत सुरू राहील. |
| ३१ मार्च २०२६ |
०८:३१ PM |
ऑनलाईन इन-ट्रांझिट बिलिंगला ऑफलाइन बिलिंगमध्ये रूपांतरित करण्यात येईल. |
| ३१ मार्च २०२६ |
०९:०५ PM |
महापे रिलीज करण्याचा पर्याय निष्क्रिय केला जाईल आणि प्रलंबित इनव्हॉइस ऑफलाइनमध्ये रूपांतरित करण्यात येतील. |
| ३१ मार्च २०२६ |
११:५९ PM |
Treasury to VPDA टॅब (फक्त बिल + इनव्हॉईस) निष्क्रिय केला जाईल.
VPDA इनव्हॉईस आणि बिल संकलन एंट्रीमध्ये दाखवले जाणार नाहीत. |
| ०१ एप्रिल २०२६ |
१२:०१ AM |
ZPFMS प्रणालीमधील संकलन बिल क्रिएशन सुविधा (ऑफलाइन) बंद केली जाईल. |
| ०१ एप्रिल २०२६ |
१२:०५ AM |
आर्थिक वर्ष समाप्ती प्रक्रियेसाठी पोर्टल दिनांक २ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजेपर्यंत कार्यरत राहणार नाही. |
| ०२ एप्रिल २०२६ |
११:०० AM |
पोर्टल सक्रिय करण्यात येईल आणि २०२६-२७ आर्थिक वर्षासाठी ट्रान्स १३ एंट्री / बजेट एंट्री / ऑनलाइन बिलिंग प्रक्रिया सुरू केली जाईल. Treasury to VPDA टॅब २०२६-२७ आर्थिक वर्षासाठी सक्रिय करण्यात येईल. |