| ZPFMS ही प्रणाली अद्यावत करण्यासाठी दिनांक १६ /०४/२०२५ रोजी दुपारी १.३० ते २.३० पर्यंत साठी बंद राहील. |
| ३१ मार्च २०२५ रोजी च्या प्रदानाबाबत मार्गदर्शक सुचना | ||
|---|---|---|
| तारीख | वेळ | मार्गदर्शक सुचना |
| ३१ मार्च २०२५ | ०६:०० PM | सर्व ऑनलाईन देयके सायंकाळी ६:०० वाजेपर्यंतच अदा केली जातील. |
| ३१ मार्च २०२५ | ०६:०५ PM | संकलन बिलिंग (ऑफलाइन बिलिंग / BOM चेक पेमेंट) कार्यान्वित करण्यात येईल. |
| ३१ मार्च २०२५ | ०६:०५ PM | ऑनलाईन बिलिंग मंजुरी व इन्व्हॉईस जनरेशन प्रक्रिया रात्री ८:३० PM पर्यंत सुरू राहील. |
| ३१ मार्च २०२५ | ०८:३० PM | ऑनलाईन इन्व्हॉईस जनरेशन प्रक्रिया बंद करण्यात येईल, तथापि महापे रिलीज प्रक्रिया रात्री ९:०० PM पर्यंत सुरू राहील. |
| ३१ मार्च २०२५ | ०८:३१ PM | ऑनलाईन इन-ट्रांझिट बिलिंगला ऑफलाइन बिलिंगमध्ये रूपांतरित करण्यात येईल. |
| ३१ मार्च २०२५ | ०९:०५ PM | महापे रिलीज करण्याचा पर्याय निष्क्रिय केला जाईल आणि प्रलंबित इनव्हॉइस ऑफलाइनमध्ये रूपांतरित करण्यात येतील. |
| ३१ मार्च २०२५ | ११:५९ PM | Treasury to VPDA टॅब (फक्त बिल + इनव्हॉईस) निष्क्रिय केला जाईल. VPDA इनव्हॉईस आणि बिल संकलन एंट्रीमध्ये दाखवले जाणार नाहीत. |
| ०१ एप्रिल २०२५ | १२:०१ AM | ZPFMS प्रणालीमधील संकलन बिल क्रिएशन सुविधा (ऑफलाइन) बंद केली जाईल. |
| ०१ एप्रिल २०२५ | १२:०५ AM | आर्थिक वर्ष समाप्ती प्रक्रियेसाठी पोर्टल दिनांक २ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजेपर्यंत कार्यरत राहणार नाही. |
| ०२ एप्रिल २०२५ | ११:०० AM | पोर्टल सक्रिय करण्यात येईल आणि २०२५-२६ आर्थिक वर्षासाठी ट्रान्स १३ एंट्री / बजेट एंट्री / ऑनलाइन बिलिंग प्रक्रिया सुरू केली जाईल. Treasury to VPDA टॅब २०२५-२६ आर्थिक वर्षासाठी सक्रिय करण्यात येईल. |
| 1) ३१ मार्च २०२५ रोजी कोणतेही Repayment होणार नाही. 2) Bill Inbox/Outbox व Invoice Generation करीता Online Bill व Sankalan Bill ही खालील कलर कोड प्रमाणे दिसतील : निळा : Online Bills हिरवा : Sankalan Bills (३१/०३/२०२५, संध्याकाळी ६:०५ वा. नंतरची Bills) |
||